गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती
Appearance
गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती तयार करणे हे या गणेशोत्सवाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.[१] केवळ महाराष्ट्र राज्यात नाही तर संपूर्ण जगभरात अशा मूर्तींची विक्री केली जाते. गणेश चतुर्थी या दिवशी प्रतिष्ठापना करण्यासाठी या मूर्ती विकत घेतल्या जातात. काही सदस्य आपल्या आवडीनुसार स्वतः गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन मूर्ती तयार करतात आणि त्याची पूजा करतात.
संदर्भ
[संपादन]- ^ Editor (2023-09-06). "शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींची वाढती मागणी". बेळगांव Live (इंग्रजी भाषेत). 2023-09-18 रोजी पाहिले.CS1 maint: extra text: authors list (link)