गंगा नारायण सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगा नारायण सिंह (25 एप्रिल 1790 - 7 फेब्रुवारी 1833) यांना भूमिज बंडाचे नायक म्हटले जाते.[१] 1767 ते 1833 पर्यंतच्या 60 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिशांविरुद्ध भूमिजांनी केलेल्या उठावाला भूमिज बंड असे म्हणतात. इंग्रजांनी याला 'गंगा नारायणचा हंगामा' असे म्हटले आहे तर इतिहासकारांनी त्याला चुआड बंड असेही लिहिले आहे.[२] [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Orans, Martin (May 1969). "The Bhumij Revolt (1832–33): (Ganga Narain's Hangama or Turmoil). By Jagdish Chandra Jha. Delhi: Munshiram Manoharlal, 1967. xii, 208 pp. Map, Glossary, Bibliography, Index, Errata". The Journal of Asian Studies (इंग्रजी भाषेत). 28 (3): 630–631. doi:10.2307/2943210. ISSN 1752-0401. JSTOR 2943210.
  2. ^ Bhidu, Team Bol (2021-12-24). "वीर गंगा नारायण सिंह यांनी केलेल्या चुआडच्या बंडामुळे इंग्रज नाकीनऊ आले होते..." BolBhidu.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-24 रोजी पाहिले.
  3. ^ "वीर शहीद गंगा नारायण सिंह की मनाई जयंती". Hindustan (hindi भाषेत). 2022-07-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)