गंगाधरप्पा महारुद्रप्पा बुरांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगाधरप्पा महारुद्रप्पा बुरांडे (२९ डिसेंबर, इ.स. १९१९ - १ ऑक्टोबर, इ.स. २००८) हे भारतीय राजकारणी होते. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.