गंगाधरप्पा महारुद्रप्पा बुरांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गंगाधरअप्पा महारुद्रप्पा बुरांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

गंगाधरप्पा महारुद्रप्पा बुरांडे (२९ डिसेंबर, इ.स. १९१९ - १ ऑक्टोबर, इ.स. २००८) हे भारतीय राजकारणी होते. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.