खोगीरभरती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खोगीरभरती
चित्र:खोगीरभरती.jpg
लेखक पु.ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार विनोदी लघुकथा
प्रकाशन संस्था श्री विद्या प्रकाशन
चालू आवृत्ती ५ वी
पृष्ठसंख्या १६३

खोगीरभरती हा पु.ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा संग्रह आहे.

कथा सूची[संपादन]

 1. नाटक कसे बसवतात?
 2. आणखी 'एकच प्याला'
 3. पानवाला
 4. न पेलणारी पगडी
 5. गायनी कळा
 6. यंदाचे साहित्यिक भविष्य
 7. आठवणी: साहित्यिक आणि प्रामाणिक
 8. कसं काय, बरं हाय!
 9. महाराष्ट्रातील 'सहानुभाव संप्रदाय'
 10. लघुकथा कशा लिहाव्या?
 11. भांडकुदळ बायको
 12. आदर्श समाजसेविका
 13. एका नूतन अमूल्य ग्रंथावरील अभिप्राय
 14. लोकमाता (पण सापत्न!)
 15. आणखी एक 'रस'
 16. सुरंगा सासवडकर
 17. बने, बने, हा पहा आमचा स्टुडियो