खेराळू विधानसभा मतदारसंघ
(खेरालू विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
खेराळू विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
समाविष्ट[संपादन]
आमदार[संपादन]
- २०१२- भरतसिंगजी डाभी - भारतीय जनता पक्ष
- २०२२ - सरदारभाई शामळभाई चौधरी - भाजप