Jump to content

खेडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खेडे किंवा खेडेगाव : ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात.

खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात. रस्ते ओबडधोबड असतात. परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते.

गांधीजींच्या काळात भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात होता. म्हणून गांधीजींनी खेड्यातील लोकांच्यात स्वातंत्र्याबद्दल जागृती करताना "खेड्याकडे चला" असा नारा दिला होता.