कारळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खुरासनीचा पाला या पानावरून पुनर्निर्देशित)
कारळ्याच्या बिया

कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "लोकमतवरील बातमी खुरसणी उत्पादनात घट". Archived from the original on १४ ऑगस्ट २०१४. २८ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)