खिडकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खोली मध्ये हवा येण्यासाठी भिंतीमध्ये जी जागा ठेवण्यात येते त्याला खिडकी असे म्हणतात. खिडक्यांचे अनेक आकार असतात.

आकार[संपादन]

उदा. चोकोनी, गोलाकार, इ असतात.

चित्र दालन[संपादन]