खलील मोमिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खलील मोमिन[संपादन]

खलिल मोमिन हे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचे रहिवासी असुन ते मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा अक्षराई हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहातील 'जे उरात उरते काही' हि कविता लोकप्रिय आहे.