खडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
५ ते १५ मि.मी. जाडीची खडी
खडीची जलमार्गाने वाहतूक

कॉंक्रीटचे बांधकाम, रस्ते, रेल्वे इत्यादींसाठी वापरण्यात येणारे, खडक वा दगड, हाताने वा यंत्राने फोडून केलेले वेगवेगळ्या आकाराचे तुकडे.