खांपी
Appearance
(खंपी या पानावरून पुनर्निर्देशित)
खांपी खाऱ्या पाण्यातील माशांची जात आहे. सहसा हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरात सापडणारे हे मासे छोट्या आकाराचे आणि रुपेरी रंगाचे असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |