Jump to content

खांपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खांपी खाऱ्या पाण्यातील माशांची जात आहे. सहसा हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरात सापडणारे हे मासे छोट्या आकाराचे आणि रुपेरी रंगाचे असतात.