खंडाळा, सातारा
Jump to navigation
Jump to search
भारतातील नागरी वसाहत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | सातारा जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
![]() | |||
खंडाळा हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. नीरा नदी या क्षेत्रातून वाहते. हे ठिकाण सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे आहे. या खंडाळा तालुक्यात, खंडाळा, शिरवळ व लोणंद ही मोठी गावे आहेत.खंडाळा व लोणंद या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नगरपंचायती आहेत. शिरवळमध्ये दोन टप्प्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसलेले आहे तर खंडाळा औद्योगिक वसाहत ही केसुर्डी या गावाच्या हद्दीत वसलेली आहे.
खंडाळा तालुक्याचे वाई तालुक्यातून प्रशासकीय कारणांसाठी विभाजन करण्यात आले.त्यामुळे खंडाळा व महाबळेश्वर हे तालुके नव्याने अस्तित्वात आले. वीर धरण हे नीरा नदीवर असणारे धरण या तालुक्यातच आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ 1[१]