क्लेटन, न्यू मेक्सिको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लेटनजवळ दिसणारी प्राँगहॉर्न हरणे

क्लेटन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे गाव आहे. युनियन काउंटीतील या गावाची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २,९८० होती. कॉलोराडोपासून टेक्सास तसेच कॅन्सस, ओक्लाहोमाकडून ताओस तसेच सांता फे कडे जाणारे रस्ते क्लेटनमध्ये एकमेकांना छेदतात.

या गावाची स्थापना इ.स. १८८७ मध्ये झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.