क्लार्क काउंटी (अलाबामा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लार्क काउंटी, अलाबामा या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रोव्ह हिल येथील क्लार्क काउंटी न्यायालय

क्लार्क काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रोव्ह हिल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,०८७ इतकी होती.[२]

क्लार्क काउंटीची रचना १८१२मध्ये झाली. या काउंटीला जॉर्जियाच्या गव्हर्नर जॉन क्लार्कचे नाव दिले आहे..[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Clarke County: A Brief History". Clarke County Historical Museum. January 3, 2009 रोजी पाहिले.