क्रिस्तप्पा निमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्रिस्तप्पा निमाला (नोव्हेंबर २५, इ.स. १९५६- हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील हिंदूपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.