क्रिस्टोफर रीव
Appearance
क्रिस्टोफर डि'ओलिये रीव (२५ सप्टेंबर, १९५२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १० ऑक्टोबर, २००४:न्यू यॉर्क) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता होता. याने सुपरमॅन या काल्पनिक व्यक्तिरेखेबद्दलच्या चार चित्रपटांत भूमिका केल्या होत्या.