Jump to content

क्रिस्टिना प्लिश्कोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टिना प्लिश्कोव्हा (२१ मार्च, १९९२:लौनी, चेकोस्लोव्हेकिया - ) ही चेक प्रजासत्ताकची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

हिची जुळी बहीण कॅरोलायना प्लिश्कोव्हासुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.