Jump to content

क्रांतिवृत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रांतिवृत्त 
apparent path of the Sun on the celestial sphere
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • great circle
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q79852
जीएनडी ओळखण: 4509869-4
एलसीसीएन ओळखण: sh85040745
विकिडाटावर माहिती संपादित करा

क्रांतिवृत्त किंवा आयनिक वृत्त (Ecliptic; एक्लिप्टिक) म्हणजे सूर्याचा अवकाशातील भासमान वर्तुळाकार भ्रमणमार्ग. हा भ्रमणमार्ग वर्तुळाकार असल्यामुळे हा प्रवास ३६० अंशातून होतो.