क्निन
क्निन हे क्रोएशियातील एक शहर आहे. शिबेनिक-क्निन काउंटीमधील हे शहर क्रका नदीच्या उगमाजवळ असून झाग्रेब आणि स्प्लिट शहरांमधील रस्ता व लोहमार्गावरील महत्त्वाचे शहर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
क्निन हे क्रोएशियातील एक शहर आहे. शिबेनिक-क्निन काउंटीमधील हे शहर क्रका नदीच्या उगमाजवळ असून झाग्रेब आणि स्प्लिट शहरांमधील रस्ता व लोहमार्गावरील महत्त्वाचे शहर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |