केरेतारो एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कौरेटरो एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
केरेतारो एफ.सी.
पूर्ण नाव क्वेरेतारो फुटबॉल क्लब
टोपणनाव Gallos Blancos (पांढरे कोंबडे)
स्थापना इ.स. १९५०
मैदान एस्तादियो त्रेस दे मार्झो
केरेतारो, केरेतारो, मेक्सिको
(आसनक्षमता: ४५,५४७)
लीग मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन
२०११-१२ ८वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

केरेतारो एफ.सी. (स्पॅनिश: Querétaro Fútbol Club) हा मेक्सिकोच्या केरेतारो ह्या शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे . इ.स. १९५० साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]