Jump to content

कॉलेस्टेरॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोलेस्ट्रॉल या पानावरून पुनर्निर्देशित)

कोलेस्टेरॉल हा रक्तातील एक घटक आहे.

महत्त्व

[संपादन]

रक्तातील कोलेस्तेरोल अधिक असल्यास हृदयरोग होण्याची शक्यता असते. २०० एकक पेक्षा जास्त कोलेस्तेरोल हानिकारक मानले जाते.

उपचार

[संपादन]

नियमित व्यायाममुळे रक्तातील वाईट कोलेस्तेरोल कमी होते.