Jump to content

कोलामी बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Look up कोलामी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
कोलामी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

कोलामी ही कोलाम या आदिवासी समूहांची बोलीभाषा आहे. कोलामी बोली शेजारच्या जिल्ह्यातील गोंड भाषे पेक्षा ब-याच प्रमाणात वेगळी आहे. काही मुद्द्यात, कोलमी ही तेलुगू सोबत मिळती जुळती आहे आणि इतर बाबतीत कानडी प्रमाणे आहे. आसपासच्या परिसरातील संवाद संपर्कात आल्यामुळे भिल्ली भाषेचा प्रभाव जाणवतो. समानतेच्या बाबतीत इतर काही मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत जसे, निलगिरीची तोडा बोली व डॉ.ग्रीर्सन यांच्या मतानुसार, भाषा शास्त्राचा संदर्भ घेतल्यास, कोलाम हे द्रविड जमातींचे उर्वरित वंशज असावे. ज्यांनी कि मुख्य द्रविडी भाषेच्या विकासात कधीही भाग घेतला नाही किवा ज्यांनी कधीही द्राविडी भाषा अंगिकारली नाही.[][]

ग्रंथ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]