कोरापुट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोरापूट या पानावरून पुनर्निर्देशित)

कोरापुट भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोरापुट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.