कोरलड्रॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
CorelDRAW X5.PNG
प्रारंभिक आवृत्ती १९९१
सद्य आवृत्ती एक्स५ (फेब्रुवारी २३, २०१०)
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
सॉफ्टवेअरचा प्रकार व्हेक्टर ग्राफिक्स एडिटर
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ कोरलड्रॉ मुखपृष्ठ

कोरलड्रॉ (इंग्लिश: CorelDraw) हे उपयोजन सॉफ्टवेअर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती कोरलड्रॉ एक्स५ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

कोरलड्रॉ X5 अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)