Jump to content

कोयना जलविद्युत प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Koyna水力發電計畫 (zh-hant); कोयना जलविद्युत प्रकल्प (mr); Koyna Hydroelectric Project (en); Kitua cha kufufua umeme cha Koyna (sw); Koyna水力發電計劃 (zh) building in India (en); bâtiment en Inde (fr); building in India (en); kilitengenezwa huko India (sw); будівля в Індії (uk)
कोयना जलविद्युत प्रकल्प 
building in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारhydroelectric complex
स्थान भारत
चालक कंपनी
भाग
अधिकृत संकेतस्थळ
Map१७° २४′ ०६″ N, ७३° ४५′ ०८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळून या टप्प्यातून 2958 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो.

कोयना नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते व ह्यावर कोयना धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची १०३.२ मीटर (३३९ फूट) व लांबी ८०७.२ मीटर (२,६४८ फूट) आहे.

ह्या प्रकल्पाचच्या मंजूरी १९५३ मध्ये मिळाली व १९ जानेवारी १९५४ रोजी मोरारजी देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.[]

चौथा टप्पा

[संपादन]

सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टेपिंग पद्ध्तीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.

चौथा टप्पा
लेक टेपिंग

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जाणून घ्या, कोयना धरण उभारणीपासून ते लेक टॅपिंगपर्यंतचा प्रवास". १७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.