Jump to content

कोम (इराण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोम
قم
इराणमधील शहर
कोम is located in इराण
कोम
कोम
कोमचे इराणमधील स्थान

गुणक: 34°38′24″N 50°52′35″E / 34.64000°N 50.87639°E / 34.64000; 50.87639

देश इराण ध्वज इराण
प्रांत कोम प्रांत
समुद्रसपाटीपासुन उंची ९४६ फूट (२८८ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,२०१,१५८
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०
http://www.qom.ir


कोम (फारसी: قم) हे इराण मधील सातवे मोठे शहर आहे. कोम शहर तेहरानच्या दक्षिणेस १४३ किलोमीटर अंतरावर आहे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: