Jump to content

कोमोडो बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोमोडो बेट
बेट
ह्याचा भागछोटे सुंद द्वीप संपादन
नावKomodo, Komodo संपादन
मूळ लेबलPulau Komodo संपादन
देशइंडोनेशिया संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानManggarai Barat संपादन
पाणीसाठ्याजवळSavu Sea संपादन
Located in/on physical featureछोटे सुंद द्वीप संपादन
भौगोलिक गुणक८°३४′३७″S ११९°२७′४″E संपादन
Map

कोमोडो हे इंडोनेशिया प्रजासत्ताकातिल १७,५०८ बेटांपैकी एक आहे. कोमोडो ड्रॅगनचे निवासस्थान म्हणून हे विशेषतः उल्लेखनीय आहे, जो पृथ्वीवरील सर्वात मोठा सरडा आहे.[][] कोमोडो बेटाचे क्षेत्रफळ २९१ चौरस किलोमीटर आहे आणि २०२० मध्ये सुमारे १,८,०० लोकसंख्या होती.[]

कोमोडो ड्रॅगन
गुलाबी समुद्रकिनारा

संदर्भ

[संपादन]
  1. "Komodo considers tourist ban to help boost dragon numbers". The Guardian. 4 April 2019.
  2. Rebecca Henscheke and Callistasia Wijaya, 'The fight for Dragon Island', BBC World, 25 July 2019.
  3. 'Komodo Island to be closed in 2020: Agency', The Jakarta Post, 18 July 2019.