कोनाकल्ला नारायण राव
Jump to navigation
Jump to search
कोनाकल्ला नारायण राव (मे ४, इ.स. १९५०- हयात) हे तेलुगु देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.