कोटा श्रीनिवास पुजारी
Appearance
Cabinet Minister, Government of Karnataka | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९६० Kotathattu | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
कोटा श्रीनिवास पुजारी हे कर्नाटक येथील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. २०२१ ते २०२३ दरम्यान त्यांनी कर्नाटकच्या समाजकल्याण विभाग आणि मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री म्हणून काम केले.[१] ते अनेक वेळा कर्नाटक विधान परिषदेचे सभासद होते.[२] २०२४ मध्ये उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून आले.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Ministers, Karnataka Legislative Assembly".
- ↑ "Bommai assigns districts to Ministers". द हिंदू. 4 August 2021.