कोझुमेल द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोझुमेल द्वीप मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावरील बेट आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस असलेले हे बेट प्लाया देल कार्मेन आणि कान्कुनपासून जवळ आहे. याचे मूळ युकातेक माया नाव आह कूत्सामिल पेतेन (चिमण्यांचे बेट) तथा कूत्समिल आहे.

येथील विमानतळ मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांशी जोडलेला आहे.

सान मिगेल हे या बेटावरील मोठे शहर असून बेट किंताना रू राज्यात मोडते.