कोकोनिनो काउंटी, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लॅगस्टाफ येथील जुने कोकोनिनो काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

कोकोनिनो काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फ्लॅगस्टाफ येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५,१०१ इतकी होती.[२]

कोकोनिनो काउंटीला येथे राहणाऱ्या कोहोनिनो जमातीचे नाव दिले आहे.[३] ही काउंटी अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी काउंटी आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "History of Coconino". Archived from the original on 2017-01-17. 2022-11-26 रोजी पाहिले.