कोएनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोएनस हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यातील एक प्रमुख सेनापती होता. पुरुशी सिंधु नदीच्या तटावर झालेल्या युद्धात त्याने अतुल पराक्रम गाजवला होता.