Jump to content

कॉर्पोरेटशाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉर्पोरेटशाही
form of government
उपवर्गसरकार संपादन

कॉर्पोरेटशाही म्हणजे कंपन्यांद्वारे किंवा कंपन्यांच्या हितसंबंधांद्वारे नियंत्रित आर्थिक आणि राजकीय व्यवस्था. सामान्यतः ही संज्ञा टीकाकारांद्वारे एखाद्या देशातील (उदा अमेरिका) सध्याच्या परिस्थितीसाठी तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते.