भारतीय प्रताधिकार कार्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉपीराईट ऑफीस या पानावरून पुनर्निर्देशित)

कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते. त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.

भारतीय कायद्याची अधिक माहिती येथे मिळावी - दुवा : http://copyright.gov.in/frmFAQ.aspx भारतीय प्रताधिकार कार्यालय 4th Floor, Jeevan Deep Building, Parliament Street, New Delhi - 110001. Telephone No. : +91-11-23382436, (23382549, 23382458 Extn.: 31 & 45)



संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ[संपादन]