के.एस. सुदर्शन
(के.सी. सुदर्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
के.एस. सुदर्शन | |
---|---|
जन्म: | १८ जुन इ.स. १९३१ रायपूर त्कालीन मध्यप्रदेश, ब्रिटिश भारत |
मृत्यू: | १५ सप्टेंबर इ.स. २०१२ रायपूर |
चळवळ: | हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी |
संघटना: | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
धर्म: | हिंदू |
कुप्पली सीतारामय्या ऊर्फ के. एस. सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या कालावधीत सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषविले. हृदयविकाराच्या झटक्याने रायपूर येथे १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
बाह्य दुवे[संपादन]
- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
मागील राजेंद्र सिंह |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक १९९८ - मार्च २००९ |
पुढील डॉ मोहन मधुकर भागवत |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |