के.वाय.सी. (फॉर्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के.वाय.सी. नो युवर कस्टमर (फॉर्म) (इंग्लिश:Know Your Client/Customer) हा भारतातील बँका व वित्तसंस्थांमधून वापरला जाणारा फॉर्म आहे. ' केवायसी ' प्रक्रियेत आपली ओळख व पत्ता यांचे सबळ पुरावे द्यायचे असतात आणि हे काम केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीच्या ( केआरए ) ' पॉइंट ऑफ सर्व्हिस ' वर ( पीओएस ) होते . केवायसी प्रक्रिया करताना दिलेला तपशील व माहिती कालांतराने बदलू शकतो . ' पीओएस ' वर जाऊन केआरएकडील आपल्या केवायसीमध्ये आवश्यक ते बदल करायचे असतात .


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.