केशरी डोक्याचा कस्तूर
Appearance
केशरी डोक्याचा कस्तूर
| लघुनाम | G. citrina |
|---|---|
| वर्गाचे नाव | Geokichla citrina |
| वर्गिकरणातील प्रतवारी | species |
| पालक वर्ग | Geokichla |
| Original combination | Turdus citrinus |
| IUCN conservation status | मुबलक प्रजाती |
| Habitat | वन, पाणथळ जमीन |
| Taxon author citation | (Latham, 1790) |

केशरी डोक्याचा कस्तूर (शास्त्रीय नाव: जिओकिच्ला सिट्रिना) हा भारतीय उपखंडातील जंगल आणि बागांमध्ये आढळणारा एक सामान्य पक्षी आहे.
हे पक्षी फळे तसेच कीडे, कीटक खातात. यांची घरटी झाडांमध्ये असतात. हे सहसा थव्यांतून आढळत नाहीत.