Jump to content

केवल वाक्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या वाक्यांमध्ये एकच उद्देश(कर्ता-Subject) आणि एकच विधेय(क्रियापद -Predicate)असते त्या वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात []

उदाहरणार्थ प्रत्येकाने कायदा पाळावा

उद्देश्य- प्रत्येकाने, विधेय- पाळावा(काय - कायदा)

यामध्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे वाक्य असू शकते.

अमिताने पंखा पुसला

रमाने पुस्तक वाचले.

  1. ^ इयत्ता आठवी इंग्रजी माध्यम.