केवटी धबधबा
Appearance
केवटी धबधबा हा भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या रेवा जिल्ह्यातील एक धबधबा आहे.[१] हा धबधबा तमसा नदीची उपनदी असलेल्या महाना नदी वर. केवटी धबधब्याची उंची सुमारे ९८ मीटर (३२० फूट) असून, भारतातील सर्वात उंच धबधब्यांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर त्याची नोंद होते.[२] निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण असून, रेवा शहरापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर सिरमौर तालुक्यात हा धबधबा आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Kevti Waterfall Rewa". Rewa District Official Website (इंग्रजी भाषेत). 11 August 2026 रोजी पाहिले.
- ↑ Sharma, S.K. (2012). Waterfalls of Central India (इंग्रजी भाषेत). Madhya Pradesh Tourism Development Corporation.
- ↑ "Tourism Attractions in Rewa". Madhya Pradesh Tourism (इंग्रजी भाषेत). 11 August 2026 रोजी पाहिले.