केर्नेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

केर्नेल किंवा केर्नल अथवा गाभा (इंग्लिश: Operating System Kernel, ऑपरेटिंग सिस्टम कर्नेल ;) हा कार्यप्रणालीचा (संचालन प्रणाली) गाभा असतो. गाभा हा बहुतेक सर्व कार्यप्रणालींचा मध्यावर्ती हिस्सा असतो. गाभ्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे संगणकाच्या संसाधनांचा योग्य उपयोग करणे तसेच संगणकाच्या वरच्या थरातील विविध उपयोजन सॉफ्टवेअरे आणि खालच्या थरातील हार्डवेर ह्यांच्यात समन्वय साधणे.

हे सुद्धा पहा[संपादन]