Jump to content

केन्या राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केनियाचा ध्वज.

केनिया राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेटमध्ये केन्याचे प्रतिनिधित्व करतो. या संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकात ४ वेळा भाग घेतलेला आहे.

संदर्भ

[संपादन]