केतन मोहितकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केतन मोहितकर हे भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेचे सदस्य-सचिव आहेत.[१] ते देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप फेस्ट म्हणजेच "नागपूर स्टार्टअप फेस्ट" चे जनक आहेत.[२] त्यांचे देशातील स्टार्टअप क्षेत्रातील वाढीमध्ये मोठे योगदान आहे. नवउद्योजकांना ते नेहमीच, नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना या विषयाबद्दल मार्गदर्शन करीत असतात.[३] शैक्षणिक, तांत्रिक आणि सामाजिक समतोल कसा राखला जाऊ शकेल याबद्दल त्यांचे संशोधन सुरू असते. केतन मोहितकर ह्यांनी अनेक नामांकित संस्थांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम बघितले असून, त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच एका सॉफ्टवेर कंपनीची निर्मिती केली होती.[४] केतन मोहितकर यांनी नागपूर येथील आयटी पार्क येथे एक आगळी-वेगळी परंपरा सुरू केली. त्यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा येथील सॉफ्टवेर आस्थापनांमध्ये दिवसाच्या कामाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याची परंपरा सुरू केली. स्वतःच्या कंपनी मध्ये तर त्यांनी फक्त स्वदेशी ग्राहकांचेच काम स्वीकारण्यात यावे असा नियमच केला. त्यांच्या हा प्रयत्न जनमानसात चांगलाच गाजला होता.[५]

बाह्य दुवे[संपादन]

https://ictrd.org/Publications/tag/ketan-mohitkar/

https://www.freepressjournal.in/brand-focus/events-like-tedx-ought-to-be-supported-for-city-s-youth-ketan-mohitkar

https://www.indiaactive.com/about-ketan-mohitkar Archived 2023-06-30 at the Wayback Machine.

https://www.nagpurtoday.in/ketan-mohitkar-changes-the-definition-of-innovation-culture-in-central-india/08201530

https://www.nagpurshiksha.com/news-and-resourses/biggest-startup-fest-of-2019-in-nagpur/

https://www.orderofindia.com/business/ketan-mohitkar-acknowledged-the-scope-of-collaboration-of-ictrd-with-smile-by-bmc/

https://www.esakal.com/vidarbha/ketan-mohitkar-sucess-story-25869

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ketan Mohitkar". Indian Council for Technical Research and Development official Website (इंग्रजी भाषेत). 2023-05-02. 2023-06-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Creator Of Nagpur Startup Fest". Man Behind Nagpur Startup Fest - Ketan Mohitkar (इंग्रजी भाषेत). 2023-06-30 रोजी पाहिले.
  3. ^ News, Nagpur (2022-08-20). "Ketan Mohitkar changes the definition of innovation culture in central India". Nagpur Today : Nagpur News (इंग्रजी भाषेत). 2023-06-30 रोजी पाहिले.
  4. ^ India, Active. "India Active Software Inc". Official website of India Active Software Inc. (इंग्रजी भाषेत). 2023-06-30 रोजी पाहिले.
  5. ^ "आयटीतील स्वदेशी वाट". eSakal - Marathi Newspaper. 2023-08-03 रोजी पाहिले.