Jump to content

केएफसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केएफसी
फास्ट फूड रेस्टॉरंट चेन, brand, सार्वजनिक कंपनी
उद्योगquick service restaurant sector, झटपट खाऊ संपादन
स्थापना1930 संपादन
लघुनामKFC संपादन
याचे नावाने नामकरणकेंटकी संपादन
संस्थापकHarland Sanders संपादन
मुख्य कार्यकारी अधिकारीSabir Sami संपादन
ब्रीदवाक्याचा मजकूरFinger Lickin' Good संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
भौगोलिक गुणक३८°११′५३″N ८५°४१′४५″W संपादन
Legal formsubsidiary company संपादन
उत्पत्ती स्थानNorth Corbin संपादन
पालक संस्थाYum! Brands संपादन
मुख्यालयाचे स्थानलुईव्हिल संपादन
उत्पादनेतळलेली कोंबडी, झटपट खाऊ संपादन
दूरध्वनी क्रमांक+1-800-225-5532 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.kfc.com/ संपादन
Hashtagkfc संपादन
राष्ट्रध्वज वर्णनflag of KFC संपादन
Has characteristicKFC bucket संपादन
History of topichistory of KFC संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Kentucky Fried Chicken संपादन
Map

केएफसी तथा केंटकी फ्राईड चिकन ही एक मूळ अमेरिकन बहुराष्ट्रीय फास्ट फूड रेस्टॉरंट साखळी आहे. याच्या होटलांमध्ये मुख्यत्वे कोंबडीजन्य पदार्थ मिळतात. या कंपनीचे मुख्यालय लुईव्हिल, केंटकी येथे आहे.

केएफसी ही मॅक्डॉनल्ड्जनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची रेस्टॉरंट साखळी आहे ज्याची डिसेंबर २०१८ नुसार १३६ देशांमध्ये जागतिक स्तरावर २२,६२१ स्थाने आहेत. ही साखळी यम! ब्रॅंडची उपकंपनी आहे. पिझ्झा हट , टॅको बेल आणि विंगस्ट्रिट या साखळ्या केफसीच्यी भगिनी कंपन्या आहेत.