Jump to content

कॅरोलाइन डोलेहाइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरोलाइन डोलेहाइड
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावCaroline संपादन
जन्म तारीख५ सप्टेंबर 1998 संपादन
जन्मस्थानहिन्सडेल संपादन
भावंडेCourtney Dolehide संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानओरलँडो संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2013 संपादन
खेळ-संघाचा सदस्यUnited States Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
एकेरीमधील प्रदर्शन311–248 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन191–116 संपादन
Handednessउजव्या हाताने संपादन
Playing handदोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant in2022 Billie Jean King Cup संपादन

कॅरोलाइन डोलेहाइड (५ सप्टेंबर, १९९८:हिन्सडेल, इलिनॉय, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.