कॅरेन रोल्टन ओव्हल
Appearance
पार्क २५[१] | |
मैदानाची माहिती | |
---|---|
स्थान | अॅडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया |
स्थापना | २०१८ (पुनर्विकास) |
क्षमता | ५,०००[१] |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
एकमेव महिला वनडे |
२४ फेब्रुवारी २०१९: ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड |
१ सप्टेंबर २०२० पर्यंत अद्यावत स्त्रोत: क्रिकइन्फो |
34°55′22″S 138°35′04″E / 34.922670°S 138.584447°E
कॅरेन रोल्टन ओव्हल हे ॲडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया येथील एक क्रिकेट मैदान आहे, ज्याचे नाव माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू कॅरेन रोल्टन यांच्या नावावर आहे.[२] हे वेस्ट टेरेस आणि पोर्ट रोडच्या कोपऱ्याजवळ, नवीन रॉयल ॲडलेड हॉस्पिटलच्या समोर, ॲडलेड पार्क लँड्सच्या पार्क २५ च्या पूर्वेकडे स्थित आहे.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Karen Rolton Oval (Park 25)". www.austadiums.com. 22 September 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "SACA unveils Karen Rolton Oval". South Australian Cricket Association. 2018-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 April 2018 रोजी पाहिले.