Jump to content

कॅमिल शॉटेम्प्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅमिल शॉटेम्प्स (फेब्रुवारी १, इ.स. १८८५:पॅरिस - जुलै १, इ.स. १९६३:वॉशिंग्टन डी.सी.) हा फ्रांसच्या तिसऱ्या प्रजासत्ताक काळादरम्यानचा राजकारणी होता.

शॉटेम्प्स तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता.