कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान[संपादन]

मलकापूर, ता. कराड जि. सातारा ४१५५३९

विभाग[संपादन]

या विद्यापीठाच्या ५ विद्याशाखा व १ औषधनिर्माणशास्त्र विभाग आहे.

मानांकन[संपादन]

२०२० मध्ये एन.आय.आर.एफ. द्वारे कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भारतामध्ये वैद्यकीय गटामध्ये ३७ व्या क्रमांकावर होते.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]