Jump to content

कृष्णात खोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णात खोत हे मराठी लेखक आहे. २०२३ मध्ये त्यांच्या रिंगाण कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कादंबरीचा विषय हा धरग्रस्त विस्थापित लोकांच्या जीवनावर आधारीत होता व त्यांच्या अडचणी आणि संघर्षांना दर्शवीतो.[]

खोत यांचा जन्म निकमवाडी, पन्हाळा (कोल्हापूर) येथे झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजलमधून बी.ए. केले. नायकवडी येथे ते वसतिगृहाचे रेक्टर म्हणून काम केले व सोबतच त्यांनी इतिहास, राज्यशात्र आणि मराठीतून एम.ए. केले. पुढे ते ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.[]

लेखन

[संपादन]
  • २००५ - गावठाण, मौज प्रकाशन
  • २००८ - रौंदाळा आयएसबीएन 8171859623, पॉप्युलर प्रकाशन
  • २०१२ - झडझिंबड, पॉप्युलर प्रकाशन
  • धुळमाती, मौज प्रकाशन
  • नागरल्याविन भुई, मौज प्रकाशन
  • २०२२ - रिंगाण,
  • २०२४ - काळ्यामाळ्या - भिंगोळ्या आयएसबीएन 8195668887, पॉप्युलर प्रकाशन

संदर्भ

[संपादन]